We will fetch book names as per the search key...
Seller | Price | |
---|---|---|
StoryMirror Best price | ₹20 | |
Amazon | Price not available | |
Flipkart | Price not available |
ABOUT THE BOOK-
मायकेल स्कॉट म्हणतो की, कलपनाशक्ती ज्ञानापेक्षाही अधिक महत्त्वपूर्ण आहे. कारण ज्ञानासाठी आपण मर्यादितरित्या सर्वच जाणतो आणि समजतो, परंतु, कल्पनाशक्ती संपूर्ण विश्वाला कवेत घेते आणि त्या ठिकाणी सर्वांना सर्वकाही माहिती असते व समजतेही. हे ई-बुक अनेक प्रतिभाशाली लेखकांच्या कल्पना, दृढनिश्चय आणि लेखनेच्छेचे मूर्त रुप आहे. या ई-बुकमधील सर्व कथा स्टोरी मिररद्वारे आयोजित केलेल्या लेखन स्पर्धेतील विजेत्या आहेत. या ई-बुकचे वैशिष्ट्य म्हणजे यातील कथा रोमान्स, थ्रिलर, ट्रॅजेडी, अद्भूतरम्य, प्रेरणादायक, नाट्य इत्यादी विविध प्रकारच्या शैलीतील आहेत. या पुस्तकाचा अनोखा पैलू म्हणजे भाषिक अडथळे पार करुन यात इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, ओडिया आणि बंगाली अशा भिन्न-भिन्न भाषांतील कथांचा समावेश केलेला आहे. याच कारणामुळे सहभागींनी आपली विचारशक्ती पणाला लावली आणि त्यांच्या शब्दांनी जगाला मंत्रमुग्ध केले आणि कल्पनेपलीकडील सर्जनशीलतेचा शोध या मंत्राचे पालन केले.