Quotes

Audio

Read

Books


Write

Sign In

We will fetch book names as per the search key...

"ऋतुराज वसंत" कविता

★★★★★
Read the E-book in StoryMirror App. Click here to download : Android / iOS
Author | StoryMirror Competition Publisher | StoryMirror Infotech Pvt. Ltd. ISBN | ebook Pages | 99 Genre | Anthology
E-BOOK
₹0

About the book -


ऋतूंचा राजा वसंत हाच तो मनमोहक कालावधी फाल्गुन व चैत्राचा थंडीही समान व उष्णताही समान असा चैत्र अगदी आल्हाद दायक. सृष्टीचे सौंदर्य आणि युवावस्था एकत्र येथे तिथून निराशा, निष्क्रियता, नीरसता हद्दपार होते. निसर्गाच्या सौंदर्यात व मानवी रसिकतेत ईश्वराचा स्वर न मिसळल्यास मानवी रसिकता विलासी जीवनाचा मार्ग पकडते आणि विनाशाच्या गर्तेत घेऊन जाते. म्हणूनच वसंताच्या संगीतात गीतेचा स्वर मिळायला हवा.


स्टोरीमिरर व मैत्री कट्टा कवी मनाचा आयोजित "ऋतुराज वसंत" कथा, कविता लेखन स्पर्धेच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट 50 कवितांचे ई बुक काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आले आहे. आणि त्या तुम्हीही वाचाव्यात असे आम्हाला वाटते.





Be the first to add review and rating.


 Added to cart