We will fetch book names as per the search key...
About the book -
स्टोरीमिरर व अखिल भारतीय वैष्णव कला साहित्य मंच पुणे आयोजित" दिवाळी उत्सव " राज्यस्तरीय लेखन स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही महत्त्वाकांक्षी लेखकांना प्रोत्साहन देऊ इच्छितो.
हे पुस्तक आमच्या लेखकांच्या कथा श्रेणीतील काही सर्वोत्कृष्ट साहित्य रचनांचे संग्रह आहे. आशा आहे की आपणास वाचनाचा अनुभव चांगला मिळेल.