We will fetch book names as per the search key...
About the Book :
आयुष्याच्या रंगमंचावर माणसाला वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या भूमिका निभवाव्या लागतात, आणि प्रत्येक वेळेला एखाद्या भूमिकेत पुढचा संवाद कोणता असू शकेल, हे आपण ठरवू नाही शकत, त्याबाबत काही वेळेला आपण अनभिज्ञ पण असतो.
हे पुस्तक आमच्या लेखकांच्या कथा श्रेणीतील काही सर्वोत्कृष्ट साहित्य रचनांचे संग्रह आहे. आशा आहे की आपणास वाचनाचा अनुभव चांगला मिळेल.