We will fetch book names as per the search key...
सर्वोत्कृष्ट 3 प्रेरणादायी पुस्तकांचा संच ती वाट बघत्येय : लेखकाच्या अनुभवातून संपन्न झालेल्या सामाजिक जीवनावर आधारित काही समाज सुधारक कथा
इंद्रधनुष्य : आत्मविश्वास, संयम, धाडस, कष्ट घेण्याची प्रवृत्ती, नवीन गोष्टी शिकण्याचा मानस, जबर इच्छाशक्ती, ही इंद्रधनुष्य रुपी ""सप्तरंगी"" सप्तसूत्री ज्या व्यक्तींमध्ये आहे ती नक्कीच यशस्वी होऊन उत्तर मधून भरारी मारू शकते,हेच प्रत्येक कथा या पुस्तकातील शिकवते
अस्त : त्येक अनुभव नवे ते शिकवत असतो आणि आपण मात्र आपले इंद्रिय बंद करून निष्फळ व्यथेत विलीन असतो.