We will fetch book names as per the search key...
Seller | Price | |
---|---|---|
StoryMirror Best price | ₹35 | |
Amazon | Price not available | |
Flipkart | Price not available |
About the book
"पेच"कादंबरी विषयी......!वैवाहिक जीवनात सुखी असलेल्या आकाशच्या जीवनात अचानक मेघना येते आणि त्याचे जीवन बदलून टाकते.एकीकडे काळजी घेणारी प्रिय पत्नी रेणुका तर दुसरीकडे स्वप्नाच्या हींदोळ्यावर झुलविणारी प्रेयसी अनघा अशा भावनिक चक्रव्यूह मध्ये अडकलेला आकाश या पेचातून कसा बाहेर पडतो हे अतिशय रोमहर्षक आणि संवेदनशीलतेने सांगणारी कादंबरी म्हणजेच पेच!
-राजू रोटे
About the author
लेखका विषयी थोडक्यात...!राजू रोटे एक संवेदनशील कवि लेखक नाटककार!त्याचे संवेदनेची सत्ता व एक क्षण असाही येईल हे काव्य संग्रह प्रकाशित झाले आहेत.त्याच्या अनेक कथा स्टोरी मिरर तसेच संवेदनेची सत्ता ब्लाग अनेक नाटके व कविता लिहणारे राजू रोटे यांच्या काही कादंबरी पैकी "पेच" ही लघु कादंबरी तुम्हाला नक्कीच आवडेल.. कथेच्या प्रेमात पडण्यास भाग पाडेल!