We will fetch book names as per the search key...
सर्वोत्कृष्ट मराठी काल्पनिक कथांचा
) काल्पनिक आणि चातुर्यपूर्ण कथांच्या पुस्तकांचा संच.आजारांच फॅशन: मनोविज्ञान आणि आजाराचा भ्रम या रोगाबद्दल माहिती देणारी एक अविस्मरणीय आणि चित्तथरारक कथा अज्ञात : आत्महत्येची नव्हे,हत्येची गोष्ट'कथेतून आजच्या तरुणांमधील वाढत असलेले नैराश्य, अशा सर्वच कथा वाचताना आपल्याला समृद्ध करतात. त्रिकोणी सामना : या कथासंग्रहात 25 विनोदी सामाजिक कथांचा समावेश आहे.