We will fetch book names as per the search key...
सर्वोत्कृष्ट स्त्री संघर्ष कथा पुस्तकांचा संच
पुरुष ते पुरुषच..: हे पुस्तक पुरुष स्त्रियांवर कसं अन्याय आणि अत्याचार करतो.तसेच पुरुष शास्त्रीला फक्त एक वस्तू म्हणून वागणूक देतो आणि स्त्री हीआणि स्त्रिया व्यथा कोणाला सांगू शकत नाही आणि आयुष्यभर मात्र चूपचाप सहन करत असते. अशा स्त्री व्यथांच्या कथांचा हा कथासंग्रह आहे.
कन्या जैसा मुक्ता मीरा: फलस्वरूप काश्मीर ते कन्याकुमारी अशा एका अंतर भारतीय स्त्री संतांच्या चरित्राचा व विचारांचा इन्द्रधनुश्यी पट या पुस्तकाचा सिद्ध केला आहे