Quotes

Audio

Read

Books


Write

Sign In

We will fetch book names as per the search key...

एक प्रवास असा ही : कविता संग्रह (Ek Pravas Asa Hi : Kavita Sangrah)

★★★★★
Read the E-book in StoryMirror App. Click here to download : Android / iOS
Author | StoryMirror Competition Winners Publisher | StoryMirror Infotech Pvt. Ltd. ISBN | ebook Pages | 43
E-BOOK
₹0

About the Book -  


प्रवास हे अत्यंत स्पष्ट असलेला एक विषय आहे. प्रवासाच्या दरम्यान लोकांना आपल्या आयुष्यातील भावना आणि अनुभवांचा एक नवा दृष्टिकोण मिळतो. शाळेतील सहल, कॉलेज ची ट्रिप बिझनेस टूर कुटूंबासोबत भेट दिलेली पर्यटन स्थळ तिथे मिळालेला आनंद आपण जन्मभर साठवून ठेवतो. तसेच आपली आयुषातील आतापर्यंतचा प्रवास, आलेले चड उतार, प्रेमाचा प्रवासाचे लेखन अत्यंत महत्त्वाचे आहे.


स्टोरीमिरर आयोजित एक प्रवास असा ही लेखन स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही महत्त्वाकांक्षी लेखकांना प्रोत्साहन देऊ इच्छितो. हे पुस्तक आमच्या लेखकांच्या कविता श्रेणीतील सर्वोत्कृष्ट ई- काव्यसंग्रह आहे. आशा आहे की आपणास वाचनाचा अनुभव चांगला मिळेल.





Be the first to add review and rating.


 Added to cart