We will fetch book names as per the search key...
| Seller | Price | |
|---|---|---|
| StoryMirror Best price | — | |
| Amazon | Price not available | |
| Flipkart | Price not available |
मानवी उत्कटता आणि कल्पनाशक्तीचा आविष्कार म्हणजे कविता. कवितेतील प्रत्येक शब्दात कथेपेक्षाही गहिरा अर्थ दडलेला असतो. स्टोरीमिररने याच संकल्पनेसह आपल्या कल्पनाशक्तीला सर्वांसमोर आणण्याची इच्छा बाळगणार्या प्रत्येकासाठी भारतातील सर्वात मोठी ऑनलाईन काव्य स्पर्धा आयोजित केली.
स्टोरीमिररने आयोजित केलेल्या सदर काव्यस्पर्धेत जगभरातील लेखकांनी लेखकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि प्रेरणादायक, रंजक व अर्थगर्भ कविता सादर केल्या. सदर काव्यसंग्रहात स्टोरीमिररने स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट 20 कविता एकत्रितरित्या सादर केल्या आहेत. आशा वाटते की, हा अप्रतिम काव्यसंग्रह प्रत्येकासाठीच वाचनीय ठरेल.
वाचनाचा आनंद घ्या!