We will fetch book names as per the search key...
About the Book :
आयुष्याच्या रंगमंचावर माणसाला वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या भूमिका निभवाव्या लागतात, आणि प्रत्येक वेळेला एखाद्या भूमिकेत पुढचा संवाद कोणता असू शकेल, हे आपण ठरवू नाही शकत, त्याबाबत काही वेळेला -आपण अनभिज्ञ पण असतो.
हे पुस्तक आमच्या लेखकांच्या कविता श्रेणीतील काही सर्वोत्कृष्ट साहित्य रचनांचे संग्रह आहे. आशा आहे की आपणास वाचनाचा अनुभव चांगला मिळेल.