We will fetch book names as per the search key...
5 average based on 4 reviews.
About the book - सौ . रंजना प्र. बागवे ह्या उत्कृष्ट लेखिका आहे.. साधे राहणीमान उच्च विचारसरणी असलेल्या सौ रंजना यांनी *सोनुले पण सानुले बालपण* हे पुस्तक लिहिले आहे त्यांचा जन्म कोकणात असल्याने त्यांचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात वसलेले असल्याने त्यांनी ह्या पुस्तकात आईची आठवण सांगतली आहे त्याच बरोबर भावंड कुटुंब याचं कौतुक करत कोकणातील विविध स्थळांचा देखील उल्लेख केला आहे.. त्याच बरोबर त्यांना स्वतः ला काय वाटते हे देखील सांगून मैत्रीणी हव्या त्या शिवाय जीवनाला गती मिळत नाही असे त्या आवर्जून सांगतात.