We will fetch book names as per the search key...
Seller | Price | |
---|---|---|
StoryMirror Best price | ₹100 | |
Amazon | Price not available | |
Flipkart | Price not available |
पुस्तक परिचय :
सदर पुस्तक हे कवितेच्या माध्यमातून प्रेम व जीवनातील संकटांना प्रेरणा देणारी आहे.
लेखक परिचय :
कवी श्री अनिकेत किर्तीवार हे बँकींग क्षेत्रात कार्यरत असून त्यांना अगदी लहानपणापासून लेख, कथा, कविता लिहीण्याचा छंद आहे. त्यांचे अनेक संमेलन, स्पर्धा व साहित्य अंकात कविता प्रकाशित झाले आहे.