We will fetch book names as per the search key...
About the book -
अभंग निर्झर भाग १ या पुस्तकात संतांची चरित्रें, गौळणी,देवभोळ्या समाजातील कंगोरे अधोरेखित केले असून समाज मन जपणाऱ्या आध्यात्मिक संत काव्यानुभूती चा कला आविष्कार पाहण्यास मिळेल व यां अभंगातून स्वदुःखाची मर्गळ नक्कीच निघून जाईल आणि समाजाला नक्कीच आनंद दिल्याशिवाय राहणार नाही असे वाटते.
About the Author -
मी पुरुषोत्तम रामकृष्ण हिंगणकर
मला यां अभंग निर्झर पुस्तक लिहितांना....
" मार्ग दावूनी गेले आधीदायनिधी संत ते|
तेणेंचि पंथे चालू जाता नं पडे गुंथा कोठे काही ||"
यां संतोक्ती नुसार संत तुकोबांच्या अभंगातून मला प्रेरणा मिळाली संत तुकोबांचे देव,संत चरित्र आणि समाज मनातील आध्यात्मिक कंगोरे अधोरेखित करण्याची परंपरा हीं संतांच्या अभंगा मध्ये आढळून आली त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा मी या पुस्तकात आटोकाट प्रयत्न केला आहे जेणे करून संतांचे, देवांचे चरित्र व संस्कृतीतील सण वारं व समाज मनातील कंगोरे याची जपणूक होऊन स्वच्छ संस्कृती टिकून राहिलं हीं काळाची गरज ओळखून मी हे पुस्तकं लिहिण्याच धाडस केलं आहे.