Quotes

Audio

Read

Books


Write

Sign In

We will fetch book names as per the search key...

उत्कृष्ट २३ कविता From Yes, I Write SEASON 2 (Marathi Poems)

★★★★★
Read the E-book in StoryMirror App. Click here to download : Android / iOS
Author | Yes I Write Season 2 Publisher | StoryMirror Infotech Pvt. Ltd. ISBN | e-book Pages | 26
E-BOOK
₹20



ABOUT THE BOOK

प्रसिद्ध कवी रॉबर्ट फ्रोस्ट यांनी म्हटले की, भावनेला विचार मिळतो आणि विचारांना शब्द सापडले की, कवितेचा जन्म होतो. स्टोरी मिरर अशाचप्रकारे कवींना उर्वरित जगाशी आपल्या भावना सामायिक करण्यासाठी मंच प्रदान करत आहे. स्टोरी मिरर वाचकांना कवितांच्या माध्यमातून भाव-भावनांतील हिंदोळ्यांचा अनुभव घेण्याची संधी प्रदान करत आहे.

स्टोरी मिररच्या मराठी कवितांचा हा संग्रह प्रतिभाशाली कवींची कल्पना, भावना, कठोर मेहनत आणि दृढनिश्चयातून साकारला आहे. या ई-बुकमधील सर्व कविता स्टोरी मिररद्वारे आयोजित केलेल्या स्पर्धांतील विजेत्या आहेत. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे यात, रोमान्स, थ्रिलर, ट्रॅजेडी, अद्भूतरम्य, प्रेरणादायक, नाट्य इत्यादी विविध प्रकारच्या शैलीतील आहेत. या पुस्तकाचा अनोखा पैलू म्हणजे भाषिक अडथळे पार करुन यात इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, ओडिया आणि बंगाली अशा भिन्न-भिन्न भाषांतील कवितांचा समावेश केलेला आहे. याच कारणामुळे सहभागींनी आपली विचारशक्ती पणाला लावली आणि त्यांच्या शब्दांनी जगाला मंत्रमुग्ध केले आणि कल्पनेपलीकडील सर्जनशीलतेचा शोध या मंत्राचे पालन केले.










Be the first to add review and rating.


 Added to cart