We will fetch book names as per the search key...
About the book
जगभरातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्टोरीमिररने जगातील सर्वात मोठी ऑनलाईन लेखन स्पर्धा - स्टोरीमिरर कॉलेज रायटिंग चॅलेंज (एससीडब्ल्यूसी - सीझन 3) आयोजित केली होती.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सर्जनशील ऊर्जेला प्रोत्साहन देणे आणि त्यांना लेखन व वाचनाकडे अधिकाधीक झुकण्यासाठी मदत करणे हा या स्पर्धेचा उद्देश होता.
सदर पुस्तक आमच्या सर्वोत्कृष्ट लेखकांच्या उत्तम लेखनाचा संग्रह असून आम्हाला आशा वाटते की त्यातून तुम्हाला वाचनाचा चांगला अनुभव मिळेल.