We will fetch book names as per the search key...
Seller | Price | |
---|---|---|
StoryMirror Best price | — | |
Amazon | Price not available | |
Flipkart | Price not available |
स्टोरीमिरर व साप्ताहिक सायबर क्राईम *प्रस्तुत प्रथमचं मराठी साहित्य whatsapp ग्रुप’ संलग्न ‘प्रेम’ या विषयावर कविता लेखन स्पर्धा दिनांक १५.०१.२०२० ते२२.०१.२०२० दिनांक या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा श्री- सी.एम.दुर्बे सर.संपादक साप्ताहिक सायबर क्राईम व श्री- संगम पाईप लाईन वाला सर. यांच्या खालील सात whatsapp ग्रुप च्या अंतर्गत राबविण्यात येणार आहे.
१. गुंफन शब्द फुलांची १
२. गुंफन शब्द फुलांची २
३. गुंफन शब्द फुलांची ३
४. गझल नामा
५. कवींच्या कविता
६. मराठी शायरी
७. वेड शब्दछटाचे
८. मराठी प्रेम कविता
९. हिंदी कविताएं
व स्टोरीमिरर पोर्टल वरील लेखक या स्पर्धेत संपूर्ण whatsapp ग्रुप’मधून एकूण ४८५ कवींनी सहभाग नोंदवला आणि त्यांनी आपल्या एकापेक्षा एक अशा सरस
तब्बल १६२४ कविता सादर केल्या. आणि आज निवडक १०० कवींच्या विविधरंगी कवितांनी नटलेला ई काव्य सग्रहं संकेतस्थळावर सादर करताना आम्हाला खुप आनंद होत आहे.