We will fetch book names as per the search key...
| Seller | Price | |
|---|---|---|
| StoryMirror Best price | — | |
| Amazon | Price not available | |
| Flipkart | Price not available |
आपल्यापैकी कित्येकांना आयुष्यात कधी ना कधी भितीदायक अनुभव आलेले असतात किंवा अतर्क्य घटनाक्रमाचा आपण सामना केलेला असतो किंवा काही लोकांना अंगावर शहारे आणणारी एखादी चांगली भयकथाही आवडत असते.
तुम्हाला असे एखादे पुस्तक वाचायला आवडत असेल जे तुम्हाला नंतर पछाडेल, तर हे पुस्तक तुम्ही वाचलेच पाहिजे.
हे पुस्तक स्टोरीमिररने आयोजित केलेल्या हाॅन्टेड या भयकथा लेखन स्पर्धेतील विजयी कथांचा संग्रह आहे.
आम्हाला आशा वाटते की, तुमच्या अंगावर शहारे आणणारा हा अनुभव असेल.