We will fetch book names as per the search key...
स्टोरीमिरर व विचारयश मासिक साहित्य समूह व फेसबुक पेज आयोजित....'जीवन गाणे गातच रहावे' राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा २०२० चे आयोजन...दि.१५ डिसेंबर ते १० जानेवारी २०२१ या कालावधीत storymirror.com या ऑनलाईन पोर्टल वर राबविण्यात आली होती. या स्पर्धाच्या अंतर्गत निवडण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट 50 कवितांचा ईबुक काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला आहे.