We will fetch book names as per the search key...
| Seller | Price | |
|---|---|---|
| StoryMirror Best price | ₹100 | |
| Amazon | Price not available | |
| Flipkart | Price not available |
तुम्हाला तुमच्या आयुष्यात गोंधळल्यासारखे वाटते? सर्वत्र अव्यवस्थितपणा दाटलेला असताना तुम्हाला तुमच्या जीवनात काहीतरी नवीन आणि आनंदाची आवश्यकता आहे? चला, तर मग, तयार व्हा, आता तुमच्या आयुष्यातील गोंधळ, अव्यवस्थितपणाला मागे सारुन पुढे जाण्याची वेळ आली आहे.
मराठी लघुकथांचा हा संग्रह आयुष्याच्या चक्रव्यूहातून मुक्त कसे व्हावे आणि ते पुन्हा गतिशील कसे करावे, हे सांगत आहे.
प्रेरणेची ताकद आपल्या प्रत्येक कृतीवर कसा परिणाम करते, हे प्रत्येकाने समजून घ्यावे, अशी स्टोरी मिररची इच्छा आहे.
या कथा तुम्हाला तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करण्याचे सामर्थ्य आणि कधीही हार न मानण्याचा धीर देतात. यातील कथा तुम्हाला तुमच्या अंगभूत क्षमतांना ओळखून, धोपट मार्ग बदलून नव्या शक्यतांना जन्म देण्यासाठी प्रवृत्त करतील.
प्रेरणा घेण्यासाठी वाचा!