We will fetch book names as per the search key...
About the book - प्रस्तुत पुस्तकात
एक होती विहीर, एक पडका वाडा,एक शापित वळण, ती रात्र,ते तिघे,झोका, पोपटखेड एक गाव,हनिमून इन नैनीताल,गोष्ट भयानक रात्रीची, जोसेफाईन अश्या दहा कथा समाविष्ट आहेत ज्या वाचकांना नक्कीच आवडतील आणि त्यांचे मनोरंजन करतील ही खात्री आहे.
About the author -
प्रस्तुत पुस्तकाच्या लेखिका कल्याणी देशपांडे ह्या नवोदित आणि उदयोन्मुख आहेत. त्यांना वेगवेगळे विषय हाताळायला आवडतात. त्यांचे करामती ठमी हा हास्य कथा संग्रह. गुप्तहेर राघव हा रहस्य कथा, कथांजली हे कथासंग्रह.अंतर्नाद हा काव्यसंग्रह, विचारप्रवाह हा लेखसंग्रह प्रकाशित आहेत.
लेखिकेचे साहित्य StoryMirror, MatruBharti आणि अमेझॉन किंडल वर सुद्धा उपलब्ध आहे.