We will fetch book names as per the search key...
स्टोरीमिरर व नक्षञाचं देणं काव्यमंच,पुणे आयोजित....
'बहर नक्षञांचा'
राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा २०२० चे आयोजन...दि.१ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२० या कालावधीत राबविण्यात आले होते.
या स्पर्धेच्या अंतर्गत आलेल्या कवितांपैकी सर्वोत्कृष्ट ५० कवितांचे ई-बुक काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आले आहे.