We will fetch book names as per the search key...
| Seller | Price | |
|---|---|---|
| StoryMirror Best price | ₹50 | |
| Amazon | Price not available | |
| Flipkart | Price not available |
कवितासंग्रह परिचय:
अंजली बुटले यांचा'नैसर्गिक भाग्य' हा कवितासंग्रह रोजच्या धावपळीच्या जीवनात घडणार्या घडामोडीत, निसर्गाकडून कसे शिकावे व ते शिकत असतांना स्वतःला भाग्यवान समजुन येणार्या अडचणींवर हसत मात करावी हे साध्या सोप्या शब्दात कविते रूपी मांडले आहे. संग्रहाचे शिर्षक हे त्यांच्या 'नैसर्गिक भाग्य' ह्या कवितेवरून घेतले आहे. त्यात त्या म्हणतात 'नैसर्गिक भाग्य
ऋतुप्रमाणे बदलत राहाण
नवनिर्मितीच नैसर्गिक भाग्य पैलत!!! '
वाचकांना त्याच्या ३९ कविता ह्या संग्रहात वाचतांना नक्कीच आनंद मिळेल व कविता प्रेरणादायीही ठरेल.